Maharashtra Bridge Course Class 10 Math Part 2 Pre Test PDF All Question and Solution by Expert Teacher. Bridge Course Class 10 Math Part 2 PDF Download for Marathi Medium, Math Part 2 Medium Students.
Class 10 Bridge Course 2023-24 Math Part 2 Pre Test
5) “आयताचेकर्णएकरूपअसतात.” याविधानाच्यासिद्धतेसाठीआकृतीकाढावत्यावरूनपक्षलिहा.
उत्तर:
पक्ष: WXYZ हाआयतआहे.
1) सोबतच्याआकृतीमध्ये, रेषा l|| रेषा mअसूनरेषा tहीछेदिकाआहे. जरp = 75°तरZa, Zb, Zc वZd यांच्याकिमतीकाढा.
उत्तर:
आकृतीमध्ये, रेषा l || रेषा m असूनरेषा t हीछेदिकाआहे.
p = 75°
p व d हेसंगतकोणआहे.
p = d = 75°
d + a = 180° ( रेषीयजोडीतीलकोन)
a = 105°
a = b (आंतरव्युत्क्रमकोन)
a = b = 105°
c + a = 180° ( रेषीयजोडीतीलकोन)
c + 105°= 180°
c = 180° – 105°
c =75°
2) XYZ मध्ये, ZY = 90°, YZ = 7, XZ = 25तरsinX आणिtanZ चीकिंमतकाढा.
उत्तर:
पायथागोरसप्रमेयनुसार,
XY = 24
- XYZ मध्ये, ZY = 90°, YZ = 7, XZ = 25
sinX = विरुद्धबाजू / कर्ण = YZ / XZ
sinX = 7 / 25
tanZ = विरुद्धबाजू/ लगतचीबाजू = XY / YZ
tanZ = 24 / 7
4) एकाधातूच्यागोळ्याचीत्रिज्या2.1सेमीआहे, तरत्यागोळ्याचेघनफळकाढा.
उत्तर:
धातूच्यागोळ्याचीत्रिज्या =2.1सेमी
गोळ्याचेघनफळ = ( 4 / 3 π x r3)
गोळ्याचेघनफळ =( 4 / 3 x 22 / 7 x (2.13))
गोळ्याचेघनफळ = 88 x 0.3 x 0.7 x 2.1
गोळ्याचेघनफळ = 38.808 सेमी3
5) “वर्तुळाच्याकेंद्रबिंदूतूनजीवेवरकाढलेलालंबजीवेसदुभागतो” हेसिद्धकरण्यासाठीआकृती, पक्षवसाध्यदिलेलेआहे, तरसिद्धतालिहा.
पक्ष : 0केंद्रबिंदूअसलेल्यावर्तुळातरेखLM हीजीवाआहे.
रेखOP⊥जीवाLM
साध्य : रेखLP = रेखMP
उत्तर:
सिद्धता
△OPL व △ OPM
हेकाटकोनत्रिकोणआहे.
रेख OL = रेख OM ( वर्तुळाचीत्रिज्याआहे)
तसेच,
बाजू OP हिदोन्हीत्रिकोणाचीसामायिकबाजूआहे.
रेख OP = रेख OP
यावरून
OPL =OPM
बाजू LP = बाजू PM (एकरूपत्रिकोणाच्यासंगतबाजू)
यावरून
रेखLP = रेखMPसिद्धझाले.