Maharashtra Bridge Course Class 10 Math Part 1 Pre Test PDF All Question and Solution by Expert Teacher. Bridge Course Class 10 Math Part 1 PDF Download for Marathi Medium, Math Part 1 Medium Students.
Class 10 Bridge Course 2023-24 Math Part 1 Pre Test
प्र. 1) खालीलउपप्रश्नसोडवा.
1) पुढीलपैकीकोणतीवर्गबहुपदीनाही? तेसकारणलिहा.
a) x + 2x + 7
b) (x + 2)2 – 9
c) x (x + 3 ) + 18
(d) x3 – 1
उत्तर: यामध्ये(d) x3 – 1हिवर्गबहुपदीनाही. कारणयेथे x चाघातांकहा 3 आहेजोवर्गनाही.
2 ) 9 : 20यागुणोत्तराचेशतमानातरूपांतरकरा.
उत्तर:
कोणत्याहीगुणोत्तराचेशतमानातरूपांतरकरण्यासाठीआपल्यालाछेद 100 करावालागतो.
9 : 20मध्येआपल्यालाछेद 100 करावालागेल.
9 / 20 यामध्येआपणछेदवअंशला 5 नेगुणू.
9 x 5 / 20 x 5 = 45 / 100 = 45 %
9 : 20 = 45 %
3) 2x + y = 10 यासमीकरणाचीपुढीलपैकीकोणतीउकलनाही? तेशोधा.
a) (5 / 2, 5)
उकल :
येथे x = 5 / 2व y = 5मानू
2x + y = 10
2 x (5 / 2) + 5
5 + 5 = 10
(5 / 2, 5)हि2x + y = 10यासमीकरणाचीउकलआहे.
b) (4, 2)
उकल :
येथे x = 4 व y = 2 मानू
2x + y = 10
2 x (4) + 2
8 + 2 = 10
(4, 2)हि2x + y = 10यासमीकरणाचीउकलआहे.
c) (19 / 2, 1 / 2)
उकल :
येथे x = 19 / 2व y = 1 / 2 मानू
2x + y = 10
2 x (19 / 2) + 1 / 2
19 + 1 = 20
(19 / 2, 1 / 2)हि2x + y = 10यासमीकरणाचीउकलनाही.
d) (3, 4)
उकल :
येथे x = 3 व y = 4 मानू
2x + y = 10
2 x (3) + 4
6 + 4 = 10
(3, 4)हि2x + y = 10यासमीकरणाचीउकलआहे.
4) सौ. नेहायांचादेयआयकर25,500रु. आहे. त्यावर2%शिक्षणउपकरआणि1%माध्यमिकवउच्चशिक्षणउपकरमिळूनत्यांनाएकूणकितीआयकरभरावालागेल?
उत्तर:
सौ. नेहायांचादेयआयकर = 25,500रु.
2%शिक्षणउपकरआणि1%माध्यमिकवउच्चशिक्षणउपकर
एकूणउपकर = 2% + 1% = 3%
एकूणआयकर = 25,500रु x 3 / 100
एकूणआयकर = 255 x 3 = 765
एकूणआयकर = 25,500रु + 765 रु
एकूणआयकर = 26,265 रु
सौ. नेहायांचा26,265 रुएकूणआयकरभरावालागेल.
5) 30 – 40यावर्गाचावर्गमध्यकाढा?
प्र. 2)सोडवा.
1) x + y = 9, x – y=3
उकल :
x + y = 9 ————- (i)
x – y=3 ————–(ii)
समीकरण i व ii चीबेरीजकरू.
x + y = 9
+ x – y= 3
________________________
2X = 12
x = 12 / 2 = 6
x = 6 समीकरण i मध्येटाकू.
x + y = 9
6 + y = 9
y = 9 – 6
y = 3
(6, 3) हिसमीकरणाचीउकलआहे.
2 )जरp(x) = 3×2 – 5x + 8तरp (2) चीकिंमतकाढा.
उत्तर:
उकल :
p(x) = 3×2 – 5x + 8
p (2)येथेआपण x च्याजागी२किमतटाकू.
p(2) = 3 x 22 – 5 x 2 + 8
p(2) =3 x 4 – 5 x 2 + 8
p(2) = 12 -10 + 8
p(2) = 10
3) पुढीलपरिमेयसंख्यादशांशरूपातलिहा. (रीतआवश्यक)
53 / 6
उत्तर:
5) रक्तदानशिबिरातखालीलप्रमाणेरक्तगटांचीनोंदकरण्यातआलीत्यावरूनसारणीपूर्णकरा.
B, A,O,A,O,B,A,AB,O,BA,A, AB,O, B,A, O,O,AB,O,O,B,A, O, B, AB,O,B, AB, BO, B,
उत्तर: