How to draw Hindi Alphabet च with Picture
How to draw Hindi Alphabet च: In this page we have given an easy step by step tutorial for How to draw Hindi Alphabet च. Students can draw Hindi Alphabet च with this page.
How to draw Hindi Alphabet च
Students will learn from this page how we have drawn step by step Hindi Alphabet च and how we have given color on it. Appropriate use of color will make this Hindi Alphabet च more perfect looking. We have used several materials to draw this Hindi Alphabet च
Topic | Drawing |
Subject | Hindi Alphabet च |
Color | Rose Pink, Lemon Yellow, Orange |
Drawing on | A4 Page
|
Material needed:
Materials required to draw this tutorials are following below –
- Pencil.
- A4 Page.
- Eraser
- Scale
- Color
Step by Step Drawing of a Hindi Alphabet च with a Picture on Hindi Alphabet च Time Required: 10 Minutes.
We have used here 4 steps to draw. Students can use these 4 steps for easily drawing it with a couple of minutes.
50 Words with alphabet ‘च’ with their Meaning:
1) चमचा – रवी चमचाने चिवडा खातो.
2) चिमणी- चिमणी आकाशात उडते.
3) चंद्र- चंद्र आकाशात रात्री दिसतो.
4) चोर – सागरच्या दुकानात चोरांनी चोरी केली.
5) चष्मा- शिवांशला चष्मा घालायला आवडतो.
6) चरखा – चरखा खादी कपडे बनवण्यासाठी उपयोगी पडतो
7) चाकू – अंजलीने चाकूने आंबा कापला
8) चटई- सर्व विद्यार्थी चटईवर बसले.
9) चित्र – सुदाने आईचे हुबेहूब चित्र काढले.
10) चांदणी- चांदण्यांनी आकाश भरून आले .
11) चहा- सकाळी बाबा चहा पितात.
12) चिक्कू- राजूला चिक्कू फळ खूप आवडते.
13) चूक- सीमा कडून कामात चूक झाली.
14) चर्चा- मंत्र्यांमध्ये कामांबाबत चर्चा होतात .
15) चांदी- चांदीचा भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे .
16) चूल – चुलीवरचे जेवण सगळ्यांना खायला आवडते.
17) चूर्ण- जेवण झाल्यानंतर चूर्ण खाने आरोग्यासाठी चांगले असते.
18) चविष्ट- आईने जेवण चविष्ट बनवले.
19) चाबी- राधाने घराची चावी आईकडे ठेवली.
20) चाक- बैलगाडीला दोन चाक असतात.
21) चिट्ठी- मुलांनी चिट्ठी एकमेकांना देऊन काम केले
22) चक्की- सर्व दळण चक्कीतून काढून निघते .
23) चाळ – राधा चाळ मध्ये राहते.
24) चिखल – कमळ चिखलात उगवते.
25) चार – मयूर ने चार लाडू खाल्ले.
26) चुना- बांधकामात भिंतीला चुना लावला जातो.
27) चेहरा- प्रियाचा चेहरा खूपच सुंदर आहे.
28) चोच- पोपटांची चोच लाल असते.
29) चौकोन- शिवाची खोली चौकोनी आकाराची आहे.
30) चौरंग- सुमित चौरंगावर बसला.
31) चंदन- चंदनाचा उपयोग सौंदर्यप्रसाधनासाठी केला जातो .
32) चीड- स्मिता खूप चिडकी आहे.
33) चलन – भारताचे चलन रुपया आहे.
34) चिमूट – पियुष ने चिमूटभर पीठ सांडले.
35) चीर – रवीच्या पायाला चीर पडली .
36) चेष्टा- सुदाने रामची चेष्टा केली.
37) चैन- नयनला बाबाने चैन दिली.
38) चौकशी- प्रियाने रोहितची चौकशी केली .
39) चटका- राधाला दिव्याचा चटका लागला.
40) चपाती – आईने चपाती बनवली.
41) चमक- शिवांश चा फेटा चमक मारतो.
42) चादर – आईने प्रीतीच्या अंगावर चादर टाकली.
43) चाकर- रामराव कडे कामाला चार चाकर आहेत.
44) चांभार- चांभार चपला शिवतो.
45) चंदू – चंदू हुशार मुलगा आहे.
46) चिवडा – केशवला चिवडा आवडतो.
47) चिकट – गुळ खूप चिकट आहे.
48) चिमटा- आई चिमटा कढई पकडण्यासाठी वापरते.
49) चूळ- शिवांश जेवण झाल्यावर पाण्याने चूळ भरतो .
50) चेंडू- अर्णवला चेंडू खेळायला आवडतो.