Maharashtra Bridge Course Class 7 Math Pre Test PDF All Question and Solution by Expert Teacher. Bridge Course Class 7 Math PDF Download for Marathi Medium, English Medium Students.
Class 7 Bridge Course Math 2023-24
Class VII
सेतू अभ्यास – इयत्ता सातवी
प्र. 1) योग्य जोड्या लावा.
उत्तर:
कोनाचे प्रकार उत्तर (कोनाचे माप)
प्रविशाल कोन 210°
लघुकोन 78°
सरळ कोन 180°
पूर्णकोन 360°
प्र. 2) सोडवा.
अ) खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा.
1) (-21) ची विरुद्ध संख्या:
उत्तर: (-21) ची विरुद्ध संख्या : 21
2) (12) ची विरुद्ध संख्या:
उत्तर: (12) ची विरुद्ध संख्या: -12
ब) चौकटीत योग्य उत्तर लिहा.
1) (-7) + (+8) =
उत्तर: (-7) + (+8) = 1
2) (-5) – (-6) =
उत्तर: (-5) – (-6) = -5 + 6
(-5) – (-6) = -5 + 6 = 1
क) सोडवा.
3 (2/3) + 4(2/3) =
उत्तर: 3 (2/3) + 4(2/3) =
(3 x 3 + 2 / 3) + (3 x 4 + 2 / 3)
11 / 3 + 14 / 3
25 / 3
= 3 (2/3) + 4(2/3) = 8 (1/3)
2) 5(½) – 2(1/3)
उत्तर: (5 x 2 + 1 / 2) – (3 x 2 + 1 / 3)
11/2 – 7 / 3
छेद समान करून,
33 – 14 / 6
19 / 6
5(½) – 2(1/3) = 3 (1/6)
3) 6/17 x 3/2 =
उत्तर:
6/17 x 3/2 =
6 x 3 / 17 x 2
18 / 34
6/17 x 3/2 =9 / 17
4) 2/7 / (2/5) =
उत्तर:
2/7 x5/2
2 x 5 / 7x 2
2/7 / (2/5) = 5 / 7
प्र. 3) खालील उदाहरणे सोडवा.
1) 64.125 +32
उत्तर:
64.125
+ 32.000
—————————————
96.125
2) 39.25-17.69
उत्तर:
39.25
– 17.69
————————-
21.56
3) 0.47 x 1.3
उत्तर:
0.47 x 1.3 = 0.611
4) 47.5/25
उत्तर:
47.5/25
47.5/ 25 = 19 / 10
प्र. 4) कोनमापक व पट्टी वापरून 45° मापाचा कोन काढून तो दुभागा व आकृतीला नाव दया.
2) 5 सेमी लांबीचा रेख XY काढून कंपास व पट्टीच्या साहाय्याने दुभागा.
प्र. 5) उदाहरणे सोडवा.
1) कोनमापक व पट्टी वापरून 100° मापाचा कोन काढून तो दुभागा व आकृतीला नाव दया.
2) अरुणकडे काही पुस्तके होती. त्यातील 14 पुस्तके वाचून झाल्यानंतर 7 पुस्तके शिल्लक राहिली तर अरुणकडे एकूण किती पुस्तके होती? हे उदाहरण समीकरण तयार करून सोडवा.
उत्तर:
अरुणकडे x पुस्तके होती.
14 पुस्तके वाचून झाल्यानंतर 7 पुस्तके शिल्लक राहिली
समीकरण = x – 14 = 7
X = 14 + 7
X = 21
अरुणकडे 21 पुस्तके होती.
3) सीमाजवळ 25 वह्या व 15 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढा.
उत्तर:
सीमाजवळ 25 वह्या व 15 पुस्तके आहेत.
वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर = 25 / 15
वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर = 5 / 3
4) एका परीक्षेत मयूरीला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले?
उत्तर:
मयूरीला 800 पैकी 736 गुण मिळाले.
मयूरीला (736 / 800) x 100 = 736 / 8 टक्के गुण मिळाले
736 / 8 = 92 %
मयूरीला 92 % टक्के गुण मिळाले
5) दुकानदाराने 400 रुपयांची पँट 444 रुपयांना विकली, तर या व्यवहारात दुकानदाराला नफा झाला की तोटा? किती टक्के ?
उत्तर:
दुकानदाराने 400 रुपयांची पँट 444 रुपयांना विकली.
नफा = विक्री किमत – खरेदी किमत
नफा = 444 – 400
नफा = 44
नफा %= (44 / 400) x 100
नफा %= 11 %
6) अहमदचाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर दरसाल 12% आहे, तर एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील ?
उत्तर:
सरळव्याज = म x द x क / 100
मुद्दल= 25,000
व्याजाचा दर दरसाल 12%
वेळ = 1 वर्ष
सरळव्याज = 25,000 x 12% x 1 / 100
सरळव्याज =3,000
7) एका प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची संख्या पुढे दर्शविल्याप्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून
स्तंभालेख दिलेल्या आलेख कागदावर काढा. ( प्रमाण : Y अक्षावर, 1 सेमी = 4 प्राणी)
उत्तर:
Bridge Course–Pre Test
Sub : Mathematics
Note: 1. All questions must be solved.
2. The numbers in the brackets on the right indicate marks.
Q1. Match the following.
Q2.) Solve.
A) Write the opposite numbers of the following numbers.
The opposite number of (-48) …………
The opposite number of 15 …………
B) Convert the following common fractions to decimal fractions.
1) 36/40
2) 9/8
C) Write any three numbers made by three digits that is divisible by 4.
Q.3.) Solve
1) 85.212 – 3.410
2) 17.5 ÷ 5
Q.4.) Solve the following sub-questions.
1) Draw a line segment PQ of length 7cm. Bisect it using a compass and ruler.
2) Using the appropriate instruments in the compass box, draw an angle of 600 and bisect.
Q. 5 Solve the following word problems.
1) Vishwarath has 20 kg of Jawar and 30 kg of Wheat. Each bag is to be filled with the same weight of grain, So how much maximum weight of each grain can the bag be filled ?
2) Rajaram had some sheep. Of these, 34 sheep were sold in the market and 176 sheep remained left, then how many sheep did Rajaram have in total?
3) Raveena has 32 note-books and 20 books, then find the ratio of note-books books with books.
4) If Samira got 640 marks out of 800 in one test. What percentage of marks did she get ?
Download in PDF (Click below) ⇓
For more –
My name is gorakh maruti deodhe I’m learning standard 7th my bridge course is math solving